आमच्याबद्दल
SP’s English World मध्ये आपले मनापासून स्वागत आहे! हा ब्लॉग खास मराठी भाषिकांसाठी इंग्रजी शिकवण्यासाठी तयार करण्यात आला आहे.
आमचे ध्येय (Our Mission)
मराठी भाषिक विद्यार्थी, प्रोफेशनल्स, आणि इंग्रजी शिकू इच्छिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सोप्या, प्रॅक्टिकल, आणि दैनंदिन वापरातील इंग्रजी भाषा शिकवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे. आम्ही ग्रामर, व्होकॅब्युलरी, संभाषण कौशल्य, बिझनेस इंग्लिश, आणि इंटरव्ह्यू तयारी हे सर्व विषय मराठीतून समजावून सांगतो.
संस्थापक (Founder)
स्नेहल पेंढारकर — एक passionate content creator आणि शिक्षिका आहेत. त्यांचे स्वतःचे YouTube channel असून, WhatsApp, Instagram आणि इतर सोशल मीडिया platforms वर त्या active आहेत. त्यांच्या channel वर त्या इंग्रजी (English) शिकण्याशी संबंधित उपयुक्त कन्टेन्ट नियमितपणे शेअर करतात.
आपण काय शिकाल?
- दैनंदिन वापरातील व्होकॅब्युलरी (Daily Vocabulary)
- इंग्रजी idioms आणि phrases
- संभाषण कौशल्य आणि pronunciation
- Grammar सोप्या भाषेत
- नोकरी आणि interview साठी इंग्रजी
कोणतीही सूचना, प्रश्न किंवा फीडबॅक असल्यास Contact पेज वरून आम्हाला कळवा. Happy Learning!
