SPs English World

About Us

📅 May 2, 2026 · 👤 pendharkarsnehal96@gmail.com

आमच्याबद्दल

SP’s English World मध्ये आपले मनापासून स्वागत आहे! हा ब्लॉग खास मराठी भाषिकांसाठी इंग्रजी शिकवण्यासाठी तयार करण्यात आला आहे.

आमचे ध्येय (Our Mission)

मराठी भाषिक विद्यार्थी, प्रोफेशनल्स, आणि इंग्रजी शिकू इच्छिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सोप्या, प्रॅक्टिकल, आणि दैनंदिन वापरातील इंग्रजी भाषा शिकवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे. आम्ही ग्रामर, व्होकॅब्युलरी, संभाषण कौशल्य, बिझनेस इंग्लिश, आणि इंटरव्ह्यू तयारी हे सर्व विषय मराठीतून समजावून सांगतो.

संस्थापक (Founder)

गणेश थिक — Dassault Systemes मध्ये QA Manager म्हणून कार्यरत असून, ते एक passionate ब्लॉगर आहेत. ते रोज IT Jobs आणि इंग्रजी शिकण्याशी संबंधित कन्टेन्ट सोशल मीडियावर शेअर करतात.

आपण काय शिकाल?

कोणतीही सूचना, प्रश्न किंवा फीडबॅक असल्यास Contact पेज वरून आम्हाला कळवा. Happy Learning!

View Full Site →